• होम
  • व्हिडिओ
  • राज्यात कोण होणार मुख्यमंत्री? अमित शहा यांची UNCUT मुलाखत
  • राज्यात कोण होणार मुख्यमंत्री? अमित शहा यांची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 11:36 PM IST | Updated On: Oct 17, 2019 11:37 PM IST

    दिल्ली, 17 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत न्यूज18 नेटवर्कला भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पहिली मुलाखत दिली. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नसून देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं शहांनी न्यूज18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केलं. तसंच उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मिळून घेतील असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी