• होम
  • व्हिडिओ
  • अमित शहांचं भाषण सुरू असताना 'पंकजा मुंडे सीएम सीएम'च्या घोषणा, पाहा हा VIDEO
  • अमित शहांचं भाषण सुरू असताना 'पंकजा मुंडे सीएम सीएम'च्या घोषणा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 8, 2019 06:35 PM IST | Updated On: Oct 8, 2019 06:39 PM IST

    बीड, 08 ऑक्टोबर : बीडच्या सावरगावमध्ये भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. अमित शहा यांचं भाषण सुरू असताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी 'सीएम सीएम' अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं, अशी मागणी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी