S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमित शहांनी भाजप खासदारांसोबत शेयर केला युतीबाबतचा 'सीक्रेट प्लान'
  • VIDEO : अमित शहांनी भाजप खासदारांसोबत शेयर केला युतीबाबतचा 'सीक्रेट प्लान'

    Published On: Jan 3, 2019 10:47 PM IST | Updated On: Jan 3, 2019 11:00 PM IST

    नवी दिल्ली, 3 जानेवारी : युतीसाठी शिवसेनेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आता अमित शहांनीही आक्रमक पवित्रा घेत, भाजप खासदारांना लोकसभेसाठी आत्तापासून कामाला लागण्याचे आदेश दिलेत. बुधवारी दिल्लीत अमित शहांनी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावाही घेतला, विशेष म्हणजे, कट्टर सेना विरोधक नारायण राणे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. पाहुया अमित शहांनीही महाराष्ट्रातील खासदारांसोबत कोणता सिक्रेट प्लान शेयर केला...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close