S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शहांच्या रॅलीतील हिंसाचाराबद्दल तृणमूलचा मोठा खुलासा, केला हा VIDEO प्रसिद्ध
  • शहांच्या रॅलीतील हिंसाचाराबद्दल तृणमूलचा मोठा खुलासा, केला हा VIDEO प्रसिद्ध

    Published On: May 15, 2019 04:47 PM IST | Updated On: May 15, 2019 04:47 PM IST

    मुंबई, 15 मे : कोलकात्यामध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आरोप प्रत्यारोपांचा आखाडा पेटला आहे. तृणमूल आणि भाजपकडून दावे प्रतिदावे केले जात आहे. तृणमूलने असाच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात भाजपचा नेता आपल्या कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या घेऊन येण्यास सांगत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close