Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • योगींनी कधी मनपाही चालवली नाही, मग कसे झाले मुख्यमंत्री; अमित शहांनी केला खुलासा!
  • योगींनी कधी मनपाही चालवली नाही, मग कसे झाले मुख्यमंत्री; अमित शहांनी केला खुलासा!

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 06:35 PM IST | Updated On: Jul 28, 2019 06:35 PM IST

    लखनऊ, 28 जुलै: येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एका दगडात दोन पक्षी मारले. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री केल्यावर मला अनेक फोन आले. अनेक जण म्हणाले की योगींनी कधी महानगरपालिकाही नाही चालवली. होय, हे खरंय पण त्यांची पक्ष निष्ठा पाहून मोदींनी त्यांना मुख्यमंत्री केले, असे शहा म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी