• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमित शहांच्या रॅलीत तुफान दगडफेक आणि जाळपोळ
  • VIDEO : अमित शहांच्या रॅलीत तुफान दगडफेक आणि जाळपोळ

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 07:36 PM IST | Updated On: May 14, 2019 07:36 PM IST

    कोलकाता, 14 मे : भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा कोलकात्यात रोड शो आयोजित करण्यात आला होता. दक्षिण ते उत्तर कोलकाता असा रोड शो निघाला होता. परंतु, या रोड शो दरम्यान तुफान दगडफेक आणि जाळपोळ झाली. शहांच्या दौऱ्याआधीच भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संघर्ष पहायला मिळतोय. भाजपनं रस्त्याच्या कडेला लावलेले झेंडे पोलिसांनी काढले होते. खरंतर आज शहांची सभा होणार होती, पण त्यासाठीची परवानगी शेवटच्या क्षणी काढून घेण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी