• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राहुल गांधींची रॅली काँग्रेसची की पाकची, अमित शहांचं UNCUT भाषण
  • VIDEO : राहुल गांधींची रॅली काँग्रेसची की पाकची, अमित शहांचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 04:44 PM IST | Updated On: Apr 9, 2019 04:44 PM IST

    09 एप्रिल : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नागपूरमध्ये सभा पार पडली. नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी शहा यांनी सभा घेतली होती. यावेळी शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. राहुल गांधी वायनाड केरळामध्ये जातात. प्रचार रॅली काढता तेव्हा कळत नाही की ही काँग्रेसची रॅली आहे की पाकिस्तानची अशी टीकाही शहांनी केली. तसंच विदर्भात भाजपचं सर्वाधिक जागा जिंकणार असा दावाही केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading