• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुठून आला रे..?, मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक
  • VIDEO : कुठून आला रे..?, मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखटॅक

    News18 Lokmat | Published On: Sep 25, 2018 04:11 PM IST | Updated On: Sep 25, 2018 06:43 PM IST

    अंबरनाथ, 25 सप्टेंबर : अंबरनाथमधील एएसबी कंपनीने तीन मराठी कामगारांना कामावरून काढलं होतं. याप्रकरणी मनसेने निवेदन देऊन चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न केला. मात्र, कंपनी प्रशासन बधत नसल्यानं मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कंपनीला आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी एएसबी कंपनीच्या कामगारांना गाठत त्यांना मारहाण केली आणि पळवून लावलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading