• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : Online Shopping डिस्काउंट्ससाठी जानेवारी महिना ठरू शकतो शेवटचा
  • VIDEO : Online Shopping डिस्काउंट्ससाठी जानेवारी महिना ठरू शकतो शेवटचा

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2018 08:40 PM IST | Updated On: Dec 29, 2018 08:45 PM IST

    वनप्लस आणि शाओमी यांसारख्या कंपन्यांचे नवे फोन स्वस्तात घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 महिनाच उरला आहे. कारण केंद्र सरकारने ऑनलाइन विक्रीसंदर्भात नवे नियम केले आहेत. नव्या नियमांनुसार अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांना त्यांची गुंतवणूक असलेल्या मोबाईल फोन्सची आपल्या साईट्सवर एक्सक्ल्युझिव्ह विक्री करता येणार नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी