News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा, पाहा EXIT POLL VIDEO
  • कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा, पाहा EXIT POLL VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 10:08 PM IST | Updated On: May 19, 2019 10:08 PM IST

    मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा सातवा टप्पा संपला आहे. सर्वच वृत्तवाहिन्या आणि वेगवेगळ्या संस्थांना आपला अंदाज व्यक्त केला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये अब की बार फिर मोदी सरकार असा अंदाज वर्तवला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी