• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधान मोदी आपला पगार आईकडे देतात का? मुलाखतीत दिलं उत्तर
  • VIDEO : पंतप्रधान मोदी आपला पगार आईकडे देतात का? मुलाखतीत दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 10:36 AM IST | Updated On: Apr 24, 2019 10:41 AM IST

    मुंबई, 24 एप्रिल: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षयकुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. अक्षयकुमारच्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी दिलखुलास उत्तर दिली आहेत. पंतप्रधान मोदी त्यांना मिळणाऱ्या वेतनातील हिस्सा आईला देतात का असं विचारलं असता काय उत्तर दिलं पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी