• होम
  • व्हिडिओ
  • अक्षयकुमारने घेतली पंतप्रधान मोदींची मुलाखत, पहिला VIDEO
  • अक्षयकुमारने घेतली पंतप्रधान मोदींची मुलाखत, पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 09:07 PM IST | Updated On: Apr 23, 2019 09:16 PM IST

    मुंबई, 23 एप्रिल : बाॅलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षयकुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. खुद्द अक्षयकुमारने हा व्हिडिओ टि्वट केला आहे. पंतप्रधान मोदी यांनीही अक्षयकुमार याचे आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close