• Home
  • »
  • News
  • »
  • video
  • »
  • VIDEO अक्षरमंत्र भाग 17 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ळ, क्ष, ज्ञ, त्र

VIDEO अक्षरमंत्र भाग 17 : असं काढा सुंदर अक्षर; आजचे शब्द - ळ, क्ष, ज्ञ, त्र

मुंबई, 29 एप्रिल : 'अक्षर हे कसे मोत्यासारखे असावे' असं आपण नेहमी ऐकत असतो. कॅलिग्राफी किंवा सुलेखन ही कला आहे आणि ती कुठल्याही वयात आत्मसात करता येते. म्हणून 'न्यूज18 लोकमत डिजिटल'ने अक्षरमंत्र - 'असं काढा अक्षर सुंदर' ही विशेष मालिका सुरू केली आहे. अक्षरमंत्रच्या या 17व्या भागातले शब्द आहेत - ळ, क्ष, ज्ञ, त्र

  • Share this:

First published: