• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भव्य रिंगण सोहळा पाहण्यासाठी अकलूजकरांची गर्दी
  • VIDEO : भव्य रिंगण सोहळा पाहण्यासाठी अकलूजकरांची गर्दी

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2022 01:59 PM IST | Updated On: Jul 5, 2022 02:00 PM IST

    अकलूज मध्ये आज भव्य दिव्य रिंगण सोहळा (Akluj Ringan sohala) संपन्न होणार आहे. अकलूजला मोठं मैदान असल्याने रिंगण ही मोठे असते.. वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी