• होम
  • व्हिडिओ
  • अजित पवारांचं प्रकाश आंबेडकरांना थेट आग्रहाचं आवाहन, पाहा हा VIDEO
  • अजित पवारांचं प्रकाश आंबेडकरांना थेट आग्रहाचं आवाहन, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 09:12 PM IST | Updated On: Jul 26, 2019 09:12 PM IST

    सोलापूर, 26 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा वंचित आघाडीची गरज भासत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा वंचित आघाडीने सोबत यावं अशी इच्छाच बोलून दाखवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी