• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : फडणवीसांना फडण+2+0 असं म्हणायचं का? अजितदादांची तुफान फटकेबाजी
  • VIDEO : फडणवीसांना फडण+2+0 असं म्हणायचं का? अजितदादांची तुफान फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 04:41 PM IST | Updated On: Jun 19, 2019 04:45 PM IST

    मुंबई, 19 जून : पावसाळी अधिवेशनात आज गणितात जोडाक्षरं टाळण्यावरूनही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची तुफान फटकेबाजी पाहण्यास मिळाली. बावनकुळेंना 50+2+कुळे असं म्हणायचं का? किंवा फडणवीसांना फडण+2+0 असं म्हणायचं का? अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी