• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुणालाही न सांगता अजित पवारांनी दिला राजीनामा
  • VIDEO : कुणालाही न सांगता अजित पवारांनी दिला राजीनामा

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 07:13 PM IST | Updated On: Sep 27, 2019 07:13 PM IST

    मुंबई, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारपासून अजित पवारांचा फोन बंद होता, अशी बाब आता समोर आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी