S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विकासाच्या मुद्याऐवजी मोदी घराणेशाहीवर घसरले: अजित पवार
  • VIDEO: विकासाच्या मुद्याऐवजी मोदी घराणेशाहीवर घसरले: अजित पवार

    Published On: Apr 23, 2019 07:55 AM IST | Updated On: Apr 23, 2019 08:08 AM IST

    बारामती, 23 एप्रिल: लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. अजित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर अजित पवार यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी घराणेशाहीवर टीका करून निवडणूक लढवत आहेत मात्र या निवडणुकीत विकासाचा मुद्दा मागे पडला आहे. असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close