• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :..त्यांनी सुरुवात केली तेच घडेल, अजित पवारांचा इशारा
  • VIDEO :..त्यांनी सुरुवात केली तेच घडेल, अजित पवारांचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Sep 30, 2019 08:12 PM IST | Updated On: Sep 30, 2019 08:49 PM IST

    मुंबई, 30 सप्टेंबर : आघाडी १७५ जास्त जागा जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी व्यक्त केला. तसंच काट्याने काटा काढायचा असतो, त्यांनी सुरूवात केली तेच घडेल आणि फोडाफोडी पुढे होईल, असा इशाराही अजित पवारांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी