• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हा घ्या अर्थसंकल्प फुटल्याचा पुरावा, अजित पवारांनी केली पोलखोल
  • VIDEO : हा घ्या अर्थसंकल्प फुटल्याचा पुरावा, अजित पवारांनी केली पोलखोल

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 04:45 PM IST | Updated On: Jun 18, 2019 04:45 PM IST

    मुंबई, 18 जून : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्याआधीच टि्वटरवर प्रसिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी