• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मंत्रिमंडळात खडसेंना संधी का नाही? अजित पवारांची तुफान फटकेबाजी
  • VIDEO : मंत्रिमंडळात खडसेंना संधी का नाही? अजित पवारांची तुफान फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 04:06 PM IST | Updated On: Jun 24, 2019 04:06 PM IST

    मुंबई, 24 जून : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यांचं अभिनंदन करत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात संधी का मिळाली नाही हे त्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे, असा टोलाही लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी