• होम
  • व्हिडिओ
  • अजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO
  • अजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 06:21 AM IST | Updated On: Aug 25, 2019 06:21 AM IST

    परभणी, 25 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बेधडक आणि बोलण्यासाठी ओळखले जातात. परभणीच्या सभेत त्यांनी एका कार्यकर्त्याला चक्क विधानसभेचं तिकीट देवू केलं. तसंच लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभेचं तिकीट मागणाऱ्याची चांगलीचं फिरकी घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी