• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सरकार आल्यावर अजित पवारांनी दिलं आंध्र सरकार सारखं आश्वासन, म्हणाले...
  • VIDEO : सरकार आल्यावर अजित पवारांनी दिलं आंध्र सरकार सारखं आश्वासन, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 08:01 PM IST | Updated On: Jul 26, 2019 08:01 PM IST

    सोलापूर, 26 जुलै : इच्छुकांच्या मुलाखतींसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सोलापुरात पोहोचले आहे. यावेळी पवारांनी मोठी घोषणा केली. आमचं सरकार आल्यास स्थानिकांना रोजगारात 75 टक्के जागा राखीव देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. तसंच वचिंत आघाडीलाही सोबत घेण्यासाठी त्यांनी पुन्हा हात पुढे केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी