• होम
  • व्हिडिओ
  • ....म्हणून अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO
  • ....म्हणून अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 04:52 PM IST | Updated On: Sep 28, 2019 05:00 PM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर : आपल्या बेधडक आणि सडेतोड बोलण्याच्या शैलीमुळे अवघ्या महाराष्ट्राला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार परिचित आहे. परंतु, आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांना अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी