• होम
  • व्हिडिओ
  • जावयाने आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांकडून नार्वेकरांचं अभिनंदन पाहा video
  • जावयाने आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांकडून नार्वेकरांचं अभिनंदन पाहा video

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2022 04:15 PM IST | Updated On: Jul 3, 2022 04:15 PM IST

    विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Vidhansabha speker rahul narvekar) यांची निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलत असताना अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली तसेच नार्वेकर यांचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी