• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : EVM बद्दल पवार कुटुंबीयांच्या मनात चाललंय काय? अजितदादा असं का बोलले?
  • VIDEO : EVM बद्दल पवार कुटुंबीयांच्या मनात चाललंय काय? अजितदादा असं का बोलले?

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 04:02 PM IST | Updated On: May 14, 2019 04:02 PM IST

    मुंबई, 14 मे : एकीकडे ईव्हीएमविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी ईव्हीएमला क्लीन चिट दिली. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र देशभरात ईव्हीएमविषयी शंका असल्याचं म्हणाल्यात. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त केली होती. यामुळे पवार कुटंबीयांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी