S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवजयंतीला शिवनेरीवर न जाणारे राम मंदिराचा आग्रह धरतात - अजित पवार
  • VIDEO : शिवजयंतीला शिवनेरीवर न जाणारे राम मंदिराचा आग्रह धरतात - अजित पवार

    Published On: Feb 18, 2019 12:28 PM IST | Updated On: Feb 18, 2019 04:07 PM IST

    बारामती, 18 फेब्रुवारी : बारामती येथे रविवारी पार पडलेल्या एका सभेत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं. शिवजयंतीला कधीही शिवनेरीवर न जाता राम मंदिराचा आग्रह धरतात आणि अयोद्धेला जातात. दादरला राहतात पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाला येत नाहीत. ज्याच्या घरात नाही खायला पीठ त्यांना कशाला हवं विद्यापीठ? असं ते म्हणायचे. पण आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एक आली पाहिजे असं बोलताहेत. निव्वळ मतांवर डोळा ठेऊन लोकांची दिशाभूल केली जात असल्याचं ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close