• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : CRPF जवानाला मारहाण प्रकरणी अजित पवार म्हणाले...
  • VIDEO : CRPF जवानाला मारहाण प्रकरणी अजित पवार म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Feb 17, 2019 05:50 PM IST | Updated On: Feb 17, 2019 05:50 PM IST

    बारामती, 17 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या शोकसभेची परवानगी घेण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफ जवान अशोक इंगवले याला बारामती तालुका पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण रहाण केली. यावर बोलताना अजीत पवार बारामती पोलिसांचा समाचार घेतला. ''जे जवान आपलं रक्षण करताहेत, त्याच जवानांना पोलीस बेदम मारहाण करताहेत. अधिकाराचा गैरवापर करण्याचा हक्क यांना दिला कुणी?'' असा प्रश्न विचारत, कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असल्याचं ते म्हणाले. बारामतीत पार पडलेल्या एका सभेत ते बोलत होते...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading