• होम
  • व्हिडिओ
  • अजितदादांनी सुनेत्रा पवारांना फोनवर दिला होता निरोप, पाहा हा VIDEO
  • अजितदादांनी सुनेत्रा पवारांना फोनवर दिला होता निरोप, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 08:23 PM IST | Updated On: Sep 27, 2019 08:34 PM IST

    मुंबई, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यामुळे राज्यासह बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बारामतीकरांना एकच हादरा बसला आहे. कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी