• होम
  • व्हिडिओ
  • सभागृहात अजित पवार यांची तुफान फटकेबाजी; पाहा video
  • सभागृहात अजित पवार यांची तुफान फटकेबाजी; पाहा video

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2022 08:19 PM IST | Updated On: Jul 3, 2022 08:19 PM IST

    देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार होते असं सगळ्यांना वाटत होतं. पण, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केल्याने महाराष्ट्र स्तब्ध झाला. गिरीश महाजन तर अजूनही रडत आहे. फेटा बांधला आहे, तो काढून ते डोळे पुसत आहे, असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात जोरदार बॅटिंग केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी