• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वाराणसीत मोदींनी काय काम केलं? काँग्रेस उमेदवाराने केला खुलासा
  • VIDEO : वाराणसीत मोदींनी काय काम केलं? काँग्रेस उमेदवाराने केला खुलासा

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 04:19 PM IST | Updated On: May 19, 2019 04:19 PM IST

    वाराणसी, 19 मे : वाराणसीमध्ये आज अखेरच्या टप्प्यामध्ये मतदान सुरू आहे. याठिकाणचे कॉंग्रेस उमेदवार अजय राय यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. न्यूज18 लोकमतशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये काय काम केली याचा पाढाच वाचला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी