• होम
  • व्हिडिओ
  • नेटकऱ्यांनी ट्रोल केला स्टंट करणाऱ्या कुत्र्याचा VIDEO 
  • नेटकऱ्यांनी ट्रोल केला स्टंट करणाऱ्या कुत्र्याचा VIDEO 

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 10:37 AM IST | Updated On: Feb 6, 2019 11:00 AM IST

    सध्या सोशल मीडीयावर एका कुत्र्याचा टीकटॉक VIDEO चांगलाच वायरल झाला आहे. कोणी या कुत्र्याला मोदींचा दूत म्हणतोय, तर कोणी या कुत्र्याचं कौतुकही करतोय. या कुत्र्याने अजय देवगणसारखा स्टंट केला असल्यामुळे तो अजय देवगणचाच कुत्रा असल्याचा शोध अनेक नेटकऱ्यांनी लावलाय. एकूणच काय, चर्चेत रहाण्यासाठी समर्थाघरचे श्वान असण्याचीच गरज नाही. रिक्षावर राईड करणारा श्वानही तितकाच नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होऊ शकतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी