• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मिकाला तो परफॉर्मन्स पडला भारी, गाण्यावर भारतात आली बंदी
  • SPECIAL REPORT : मिकाला तो परफॉर्मन्स पडला भारी, गाण्यावर भारतात आली बंदी

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 11:02 PM IST | Updated On: Aug 14, 2019 11:02 PM IST

    मुंबई, 14 ऑगस्ट : गायक मिका सिंहला ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननं बॅन केलं आहे. कराचीत माजी जनरल परवेज मुशर्रफच्या नातेवाईकच्या एका कार्यक्रमात मिकानं परफॉर्मन्स केला. त्यामुळे सोशल मीडियातूनही मिकावर जोरदार टीका केली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी