• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा?
  • SPECIAL REPORT : कट्टर विरोधक विमानात एकत्र, काय झाली चर्चा?

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 08:08 PM IST | Updated On: Jul 15, 2019 08:08 PM IST

    नगरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र विमान प्रवास केला. तब्बल दीड-दोन तासांच्या विमान प्रवासात या नेत्यामध्ये काय चर्चा झाली यावरून वेगळ्याच तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading