• VIDEO : भगवानगडावर शुकशुकाट

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2018 05:41 PM IST | Updated On: Oct 18, 2018 05:41 PM IST

    पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर परवानगी न मिळाल्यामुळे भगवानबाबांच्या जन्मस्थानी अर्थात सावरगावात मेळावा पार पडला. त्यामुळे म भगवान गडावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी ओसरल्याचं दृश्य पाहण्यास मिळालंय. भगवान बाबाचं दर्शन घेऊन भाविक सावरगावला जात होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी