• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राहीबाईच्या कामाला लागणार आणखी तीन हजार महिलांचा हातभार
  • VIDEO: राहीबाईच्या कामाला लागणार आणखी तीन हजार महिलांचा हातभार

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 07:13 AM IST | Updated On: Mar 5, 2019 07:24 AM IST

    राहीबाई पोपेरे यांच्या बीज बँकेत 52 पेक्षा जास्त पिक पिकांचे आणि 110 पेक्षा जास्त वाणांचं जनत आणि संवर्धन केलं जाणार असून, त्यांच्या या कामाला आणखी तीन हजार महिलाचा हातभार लागणार आहे. केंद्र सरकारने 10 हजार कोटींचं सॉफ्ट लोन देऊन पुन्हा साखर उद्योगाला मदतीचा हात दिलाय. राज्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातील भाजीपाल्याची आवक वाढली असून दर स्थिर आहेत. शेतीक्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हळूहळू वाढू लागला आहे. त्याचे फायदे शेतकऱ्यांना दिसून येत आहेत. यांसह अशा अशा आहेत राज्यातील कृषी विषयक घडामोडी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी