• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आगीशी खेळण्याची जीवघेणी परंपरा, इथं एकमेकांवर फेकतात पेटत्या मशाली
  • VIDEO: आगीशी खेळण्याची जीवघेणी परंपरा, इथं एकमेकांवर फेकतात पेटत्या मशाली

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 12:40 PM IST | Updated On: Apr 22, 2019 12:40 PM IST

    बेंगळुरू,22 एप्रिल: एकमेकांवर पेटत्या मशाली फेकण्याची जीवघेणी पंरपरा आहे. कर्नाटकातील कतीलमध्ये श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात ही अनोखी परंपरा आहे. 8 दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला अग्नी खेळी असं म्हटलं जातं. आतुर आणि कलत्तुर गावातील लोक एकमेकांवर पेटत्या मशाली फेकतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी