• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : डोंबिवलीत छेड काढणाऱ्याची महिलांनी त्याच्या घरापर्यंत काढली वरात
  • VIDEO : डोंबिवलीत छेड काढणाऱ्याची महिलांनी त्याच्या घरापर्यंत काढली वरात

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 05:17 PM IST | Updated On: Jan 8, 2019 05:23 PM IST

    डोंबिवली, 8 जानेवारी : डोंबिवलीच्या नांदिवली भागात पुन्हा महिलेची छेड काढल्याची घटना घडली आहे. पण परिसरातल्या महिलांनी मिळून छेड काढणाऱ्याला चांगला चोप दिला. एवढंच नाही तर महिलांनी त्याला मारत मारत त्याच्या घरी नेलं आणि पत्नीला घडला प्रकार सांगितला. महिलेची छेड काढण्यासोबतच तिच्या मुलांनाही तो धमकावू लागला होता. त्याच्या पत्नी आणि मुलांचा विचार करून महिलांनी त्याची पोलिसांत तक्रार केली नाही. काही दिवसांपूर्वी याच भागात छेडछाडीला कंटाळून एका तरुणीनं आरोपी पुरुषाचं लिंग कापलं होतं आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading