• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!
  • VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 02:13 PM IST | Updated On: Jul 31, 2019 03:59 PM IST

    मुंबई, 31 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या चित्रा वाघ यांनी आज मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं. भाजप प्रवेशावर विचारलं असता चित्रा पवार बोलताना भावूक झाल्या. पतीवरील कारवाईबाबत चित्रा वाघ यांनी यावेळी खुलासा केला. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं बोलताना त्या भावूक झाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी