• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उध्दव ठाकरेंच्या मेहुण्यांना दिलासा, कोर्टानं स्वीकारला CBI रिपोर्ट
  • VIDEO : उध्दव ठाकरेंच्या मेहुण्यांना दिलासा, कोर्टानं स्वीकारला CBI रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2022 04:54 PM IST | Updated On: Jul 2, 2022 04:54 PM IST

    राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीपाठोपाठ सीबीआयने आता क्लिन चीट दिली आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे ईडीने स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी