• होम
  • व्हिडिओ
  • उपमुख्यमंत्रिपदाबद्दल आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य, पाहा हा VIDEO
  • उपमुख्यमंत्रिपदाबद्दल आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 04:48 PM IST | Updated On: Aug 27, 2019 04:48 PM IST

    जालना, 27 ऑगस्ट : युतीबद्दल बोलण्यासाठी मी लहान असून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात युतीबद्दल चर्चा झाली आहे, असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. सरकारनं केलेल्या कर्जमाफीमध्ये त्रुटी आहेत. त्या दूर झाल्या नाहीतर आम्ही आंदोलन करू, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी