Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पप्पू म्हणणाऱ्या 'आप'च्या नेत्याला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले...
  • VIDEO : पप्पू म्हणणाऱ्या 'आप'च्या नेत्याला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 11:14 PM IST | Updated On: Sep 14, 2019 11:14 PM IST

    मुंबई, 14 सप्टेंबर : एकीकडे मेट्रो कारशेडसाठी आरेमधल्या तब्बल 2 हजार 180 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यासाठी वृक्ष प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे आरेमधलं एकही झाड आम्ही कापू देणार नाही, असा पवित्रा आदित्य ठाकरेंनी घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी