• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आदित्य ठाकरे पोहोचले सांगलीत, केली सरसकट कर्जमाफीची मागणी
  • VIDEO : आदित्य ठाकरे पोहोचले सांगलीत, केली सरसकट कर्जमाफीची मागणी

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 11:19 PM IST | Updated On: Aug 21, 2019 11:20 PM IST

    सांगली, 21 ऑगस्ट : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी सिंधुदुर्गातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते सांगलीच्या पूरग्रस्त भागात पाहणीसाठी पोहोचले होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी बोलून दाखवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी