• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...ही तर दादागिरी, 'आरे'वरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका
  • VIDEO :...ही तर दादागिरी, 'आरे'वरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 04:43 PM IST | Updated On: Sep 10, 2019 04:45 PM IST

    मुंबई, 10 सप्टेंबर : शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे, असं युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी