• होम
  • व्हिडिओ
  • आदित्य ठाकरेंचा धुळ्यात तरुणांशी संवाद, पाहा हा VIDEO
  • आदित्य ठाकरेंचा धुळ्यात तरुणांशी संवाद, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 04:50 PM IST | Updated On: Jul 19, 2019 05:53 PM IST

    धुळे, 19 जुलै : शिवसेनेच्या युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा धुळ्यात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच तरुणांशी संवाद साधला. त्यांच्या यात्रेला चांगला असा प्रतिसाद मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी