• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • ...म्हणून जनतेचा आशीर्वाद हवाय, आदित्य ठाकरेंची UNCUT मुलाखत

...म्हणून जनतेचा आशीर्वाद हवाय, आदित्य ठाकरेंची UNCUT मुलाखत

नाशिक, 20 जुलै : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा नाशिकमध्ये पोहचली आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी आपल्या यात्रेबद्दल खुलासा केला आहे. तसंच भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:

  Published by:sachin Salve
  First published: