• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मन्नत पूर्ण, आदित्य ठाकरे पोहोचले अजमेरच्या दर्ग्यात!
  • VIDEO : मन्नत पूर्ण, आदित्य ठाकरे पोहोचले अजमेरच्या दर्ग्यात!

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 05:19 PM IST | Updated On: Jun 8, 2019 05:19 PM IST

    अजमेर, 08 जून : 'लोकसभा निवडणुकीतील विजया नंतर शिवसेनेचं टेंपल रन जोरात सुरू आहे. एकविरा देवी आणि अंबाबाई दर्शना नंतर आता सेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी आज अजमेरयेथील ख्वाजा मोईनिद्दिन चिश्ती दर्ग्यात चादर चढवली. लोकसभा निवडणुकीपूर्वी युवासेनेकडून अजमेर येथील ख्वाजा मोईनिद्दिन चिश्ति दर्ग्यावर चादर चढवून मन्नत मागण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यामुळे आज शिवसेना नेते पुन्हा दर्ग्यात चादर चढवण्यासाठी पोहचले आणि ख्वाजा मोईनिद्दिन चिश्ति दर्ग्याचं दुवा मागितली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading