• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : जेलमध्ये माझ्यावर अन्याय झाला; काय म्हणाली केतकी चितळे?
  • Special Report : जेलमध्ये माझ्यावर अन्याय झाला; काय म्हणाली केतकी चितळे?

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2022 06:45 PM IST | Updated On: Jul 2, 2022 06:45 PM IST

    केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे तिच्यावर वीसहून अधिक FIR दर्ज करण्यात आल्या होत्या. आणि तिला एका रात्रीत लगोलग पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिच्यावर कारवाई करण्यात आली. या दरम्यान मला भयानक पद्धतीने पोलीस स्टेनमध्ये नेण्यात आलं असल्याचे केतकीने News18 लोकमतशी बोलताना सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी