• होम
  • व्हिडिओ
  • Ketaki Chitale: 'माझ्या ब्रेस्टवर मारलं, साडीचा पदर ओढला..., ' अटकेनंतर त्या 41 दिवसांत काय झालं?
  • Ketaki Chitale: 'माझ्या ब्रेस्टवर मारलं, साडीचा पदर ओढला..., ' अटकेनंतर त्या 41 दिवसांत काय झालं?

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2022 05:00 PM IST | Updated On: Jul 4, 2022 05:01 PM IST

    केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे तिच्यावर वीसहून अधिक FIR दाखल झाल्या. आणि तिला अटकही करण्यात आली. यावेळेस केतकीने जेलमध्ये माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप News18 लोकमतशी बोलताना केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी