• होम
  • व्हिडिओ
  • 80 वर्षांच्या आईचं लेकासोबत 10 पुशअ‍प्स, मिलिंद सोमणचा VIDEO व्हायरल
  • 80 वर्षांच्या आईचं लेकासोबत 10 पुशअ‍प्स, मिलिंद सोमणचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 13, 2019 05:19 PM IST | Updated On: May 13, 2019 05:38 PM IST

    मुंबई, 13 मे : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणनं आईसोबत पुशअप्स करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ८० वर्षांच्या उषा सोमण यांनी साडी नेसून पुशअप्स केल्या. त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी